Friday 27 January 2012

- :झेप घेतली आकाशी :-



झेप घेतली आकाशी
तुटली नाती घरट्याशी


गोड फळे त्या झाडाची
आठवन येते मायेची

पटली ओळख सत्याची
दुर जावुनी आपल्यांशी

ओढ लागुनी प्रितीची
झाली भरकट नशिबाचि

झेप घेतली आकाशी
तुटली नाती घरट्याशी


..............कविकुमार



No comments:

Post a Comment