Thursday, 26 January 2012

-:( शब्दसागरात माझ्या ):-

शब्दसागरात माझ्या अचानक उमलून आले मोती

जुन्या आठवणीँच्या प्रवाहा बरोबर वाहून गेली नाती

जवळ जावून पाहिले तेव्हा सत्य उमगले

हृदयाच्या निरंजनातल्या मझ्या विजुन गेलत्या ज्योती

निराश अशात्या तलावामद्दे फक्त तरंगत होत्या वाती

कविकुमार

No comments:

Post a Comment